Originally posted by: mishkil88
कारण रात्रि १०.३० चा टाईम आहे. आणि पोस्टर व theme horror वाटतेय. Seriously.
रात्री 10.30 ची वेळ ही zm ने याच प्रकारच्या serials साठी ठेवली आहे.
ग्रहण, ती परत आलीये..या serials सुद्धा सुरुवातीला horror/thriller वाटल्या होत्या.
पण zm ने शेवटी माती खाल्लीच.😡
1.2k