Originally posted by: mishkil88
Producer is Gaurav Ghatnekar... i think he's shruti marathe's husband ? hyachyat pan 5-6 varshachi lahan mulgi aahe just like mazi tuzi reshimgath. Mhanje pudhe jaun tya lahan mulicha chhal pan baghaychay prekshakana.
Acting(?) सोडली की काय गौरव ने?
Of course, ती काय असते... हे त्याला माहीत आहे की नाही देव जाणे.😆
हो, तो श्रुती मराठे चा नवरा आहे.
'काय घडलं त्या रात्री' या zm ने अर्धवट सोडून दिलेल्या सिरीयल मधे तो होता.
यातली मुलगी त्या 'रंग माझा वेगळा' सिरीयल मध्ये होती.
लोकांनी तिला म्हणजे तिच्या आईला troll करायला सुरुवात केली आहे.
कारण तीने ती सिरीयल शाळा सुरू होणार म्हणून सोडली, आणि आता इकडे या new serial मध्ये आली

843