agreed. Om ani Zolzal he kadhi aikla pan nahi. Dhadadhad picture kaadhtat pan promotion / marketing/ advertising karayla budget nasel tar kay upyog ?Originally posted by: iluvusakshi
सोम आणि मंगळवार च्या CHYD च्या भागात 3 movies ना एकत्र बोलावलं होता.
एक ना धड भाराभार चिंध्या असा प्रकार होता तो.
Y, om आणि झोल झाल असे ते तीन movies होते.
इतक्या सगळ्यांना कसं manage/handle करत असतील back end wale😔??
1.2k