सन मराठी च्या serials इतक्या बेकार आणि पकावू आहेत.
त्या 'आमची माणसं' serial मध्ये 5 भावंड आहेत. आणि त्यांची आई स्मिता सरवदे आहे.
मोठी मुलगी कमावती आहे, आणि तीच एकटी अख्या घराचा भार वाहते.
'कन्यादान' serial मध्ये पण अविनाश नारकर आहे,त्याला 5 मुली आहेत. आणि तिथे पण इतका भयंकर drama चालू आहे.
सुंदरी, अभाळाची माया या इतर serials पण फारच OTT आहेत.😢
1.2k