Originally posted by: mishkil88
cases vadhtayat tar school kashala reopen kartat.
MAsk सक्ती नाहीये.
But it is advisable.
शाळा चालू होऊ दे . भयंकर वात आणि वीट आणलाय पोरांनी घरी😆🤣
Jokes apart, पण शाळा खरंच आता चालू झाल्याच पाहिजेत.
अतिशय भयानक अशी परिस्थिती आहे या मुलांची.
याना धड लिहिता ही येत नाही.
खूप वेळ लागतो याना काहि जर लिहायला सांगितलं तर.
काहींना तर तारीख, वार, महिना ही माहीत नाहीये.
मे, जुन असे महिने हे लोक हाताच्या बोटावर मोजतात आणि मग date लिहितात.
Eg. जर आज 6 जून आहे,तर हे लोक january पासून 1, फेब्रुवारी 2 अशे महिने बोटावर मोजतात आणि मग 6.6 अशी तारीख लिहितात.
भीषण परिस्थिती आहे.😢
1.2k