yes only dd/mm 😊.Originally posted by: iluvusakshi
ईकडे जर आपण सगळ्यांनी आपापल्या birth dates share केल्या तर...
किती मजा ना ..मग आपण त्या त्या प्रमाणे wish करु शकू एकमेकांना.
तसही, हा forum म्हणजे एक प्रकारे आपली extended family च आहे ना.
बघा..तुम्हाला पटतंय का.
1.3k