९०ज मध्येच RD ने आपला शेवटचा अल्बम दिला होता १९४२ अ लव्ह स्टोरी. मला तो अल्बम फारच आवडला, विशेष करून लता मंगेशकरचं कुछ ना कहो .
नव्वद मध्ये आणखी एक गोष्ट विशेष होती ते म्हणजे पॉप सॉंग्स आणि रीमिक्स . मला तर काही ओरिजिनल गाणी रीमिक्स मुळे गवसलीत . पॉप सॉंग्स तर मस्तच होते.
अलिशा चीनाय , शान, सोनू निगम, अनामिका , फाल्गुनी पाठक, ...... आणि बरेच .
किती तरी वेळा मला चित्रपट गितांपेक्षा पॉप आणि रिमिक्सच अधिक आवडायचे.
1.2k