Originally posted by: mishkil88
that means HBO in US right ?
HBO is separate from Hulu. Hotstar che sagle shows, movies Hulu var aahet last year paasoon.
HBO Max var Hindi content naahi aahe...as far I know.
🏏IPL 2026: CSK vs KKR, 22nd Match,Chennai 14 Apr 7:30pm IST🏏
🏏IPL 2026: RCB vs LSG, 23rd Match,Bengalaru 15 Apr 7:30pm IST🏏
MEHER's DEATH 15.4
Karan Johar meets Anne Hathaway and Meryl Streep
Noyna signs off for now
Namit Malhotra To Take Forward Brahmastra 2
Beautiful song; track of the year is here
Originally posted by: mishkil88
that means HBO in US right ?
HBO is separate from Hulu. Hotstar che sagle shows, movies Hulu var aahet last year paasoon.
HBO Max var Hindi content naahi aahe...as far I know.
अंजुलिका vs मंजुलिका..
भूल भुलैया झाला बघून.
Frankly speaking, या मूवी मध्ये काहीही (खास) नाहीये. फक्त याच्या समोर दुसरा कुठला तगडा movie नाहीये, म्हणून हा चालतोय.
Start to finish हा कार्तिक आर्यन चा movie आहे.
कियारा अडवाणी ला कशाला घेतलंय? तिला काहीही विषेश असा काम नाहीये.
तब्बू चा रोल बघून तर मला हसायला येत होतं
मिलिंद गुणाजी waste केलंय.
राजपाल यादव, आश्विनी काळसेकर, आणि अजुन एक -दोन (कॉमेडी साठी )characters आहेत यात.
मला तरी फारसा नाही आवडला.
कार्तिक आर्यन नुसता तोंड फाडून हसत बसतो, भयंकर irritate होतं.
Hollywood movie produced by Netflix which also has Dhanush along with Chris Evans and Ryan Gosling.
https://twitter.com/dhanushkraja/status/1529102562351144960?t=xIB12_fxwrXXAMrogVSI-g&s=19
Originally posted by: iluvusakshi
अंजुलिका vs मंजुलिका..
भूल भुलैया झाला बघून.
Frankly speaking, या मूवी मध्ये काहीही (खास) नाहीये. फक्त याच्या समोर दुसरा कुठला तगडा movie नाहीये, म्हणून हा चालतोय.
Start to finish हा कार्तिक आर्यन चा movie आहे.
कियारा अडवाणी ला कशाला घेतलंय? तिला काहीही विषेश असा काम नाहीये.
तब्बू चा रोल बघून तर मला हसायला येत होतं
मिलिंद गुणाजी waste केलंय.
राजपाल यादव, आश्विनी काळसेकर, आणि अजुन एक -दोन (कॉमेडी साठी )characters आहेत यात.
मला तरी फारसा नाही आवडला.
कार्तिक आर्यन नुसता तोंड फाडून हसत बसतो, भयंकर irritate होतं.
Ott var ahe ka?
Watched 2 new epi of ranbaza uploaded yeaterday
Its just a political suspense thriller , a simple murder mystrey.
Much much hyped with a Lot of promotions and purposely uploading bold videos of prajakta and tejwsini .
Nothing new, any unique thing or out of the way plot.i guess planet m and directors r very smart that they were knowing their weaknessess,so yo sell this, they wisely made bold videos with two actresses and created much hype in which they succeeded.and the result is this web series is proved yo b a successful web in polotictical crime series in marathi.
Good thing is that our marathi web or film industry is slowly now getting to know the diff ways of promoting their products and enhance their canvass to a max reach.
झोंबिवली हा movie पाहिला.
अतिशय वाईट आहे.
मोठं मोठ्या डोळ्यांचा अमेय वाघ हिरो आहे...शी..मला तो अजिबात आवडत नाही.
त्याची कमी की काय, म्हणून तो अजुन एक बेडूक सारखे डोळे आणि आवाज असलेला माणूस आहे. (हा माणूस बऱ्याच serials आणि movies, web series मध्ये असतो...'काय घडलं त्या रात्री' या झी च्या शो मध्ये नकुल घाणेकर चा बाप होता, ventilator ला movie मध्ये होता, आणि आता अगदी लेटेस्ट तो 'जलसा' या movie मध्ये पण नेता म्हणून होता. सॉलिड जबरदस्त jack आहे वाटत याचा सगळीकडे).
तर, दोन दोन minutes ला येणारे ते झोंबि, त्यांचे ते घाणेरडं चाळे, आणि त्यावर solution काय, तर त्यांच्यावर पाणी टाकायचा, मग ते शांत होतात.
कसला third कलास, बेक्कार.
👎🏼

Malahi amey wagh ha actor overrated vatato.mala to kadhich avadala nahi.thodi artificial acting karato.
Mala tyat typical punekari shahanpana disto(sorry to all punekars here)
Pan lalit prabhakar baddal nahi sangitalas
Lalit❤️❤️.

यात ललित तर मवालीच आहे एक नंबर.😉
त्याने character बरोबर पकडलाय.
Originally posted by: iluvusakshi
झोंबिवली हा movie पाहिला.
अतिशय वाईट आहे.
मोठं मोठ्या डोळ्यांचा अमेय वाघ हिरो आहे...शी..मला तो अजिबात आवडत नाही.
त्याची कमी की काय, म्हणून तो अजुन एक बेडूक सारखे डोळे आणि आवाज असलेला माणूस आहे. (हा माणूस बऱ्याच serials आणि movies, web series मध्ये असतो...'काय घडलं त्या रात्री' या झी च्या शो मध्ये नकुल घाणेकर चा बाप होता, ventilator ला movie मध्ये होता, आणि आता अगदी लेटेस्ट तो 'जलसा' या movie मध्ये पण नेता म्हणून होता. सॉलिड जबरदस्त jack आहे वाटत याचा सगळीकडे).
तर, दोन दोन minutes ला येणारे ते झोंबि, त्यांचे ते घाणेरडं चाळे, आणि त्यावर solution काय, तर त्यांच्यावर पाणी टाकायचा, मग ते शांत होतात.
कसला third कलास, बेक्कार.
👎🏼
Agdi manatla bollis, atishshay tukar movie ahey..me fakta lalit sathi pahila, Amey Wagh ajibat hero material nahi ahey, batbatit dole, ankhin mothe kele ki watta ata hyache dole padnar ani toh KGTR madhla Joh hyachyat neta zhala ahey bhadipa chya baryach shows madhey asto...Vaidehi chhan distey movie madhey..

@pr_b ....aga ahes kuthe ?
Mala vatal ki tv,web bagahn sodals ki kai,tasahi television specially marathi tv matich khat ahe except one or two serials
Pan web madhe ,thod thik chalu ahe.
Good to see you back👍🏼
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
143