आई म्हणजे वीक पॉईंट , प्रेक्षकांची अचूक नस पकडलीय ह्या चॅनेलवाल्यांनी. पण आता अतिरेक होऊ लागलाय.Originally posted by: iluvusakshi
Dusari aai konti? Pahili aapli aai Aru mag madhli kon ?😆
[/QUOTE
ही खरं तर चौथी आई आहे .
एक आपली अरु,
दोन मधुरा वेलणकर साटम(तुमची मुलगी काय करते)
तीन भार्गवी चिरमुले(आई...मायेचं कवच)
आणि आता ही ..उर्मिला कोठारे.
1.2k