Originally posted by: NerdyMukta
Karisma Kapoor la bolavoon tichya kadoon award denyaacha kai prayojan???
She is nowhere close to MB in talent and experience.
मला तर त्या दोन्ही kapoor sisters आवडत नाहीत. Over आहेत.
आणि हिंदी लोकांना कशाला बोलावलं मराठीshow मधे? हीच काय contribution आहे?
आपल्या मराठी लोकांना बोलावतात का हिंदी चे awards द्यायला?
आता तरी filmfare मराठी द्यायला सुरुवात केलीय.
नाहीतर माझ्या लहानपणी, मला ठळकपणे आठवत आहे, की हिंदी ff मध्ये फक्त 4 की 5 awards सुरुवातीला द्यायचे मराठी चे..
Best actor, acttess, director, आणि फिल्म.
बास, नंतर त्यांचे नेहमीच हिंदी नाच, गाणं सुरू व्हायच.
1.2k