याचा नवीन प्रोमो पाहिला का ?
अरु च्या रूम मध्ये कोणीतरी घुसतं.
त्याचा हात भांड्याला लागून ते पडतं, तर अरु झोपेतून एकदम दचकून उठते.
आणि यश ला call करून सांगते,की ईकडे कोणीतरी आलंय.
यश बोलतो, काळजी करू नकोस, मी येतो.
तो आल्यावर ,अरु त्याला मिठी मारते.
दोघेही शोधतात ,तर तो माणूस म्हणजे रुद्ध असतो.
133