Bhavpurna Shradhanjali to the greatest female playback singer of India and one of the best playback singer of this subcontinent . Om Shanti!!
🏏IPL 2026: CSK vs DC, 18th Match, MACS, Chennai🏏
🏏IPL 2026: PBKS vs SRH, 17th Match, New Chandigarh🏏
🏏IPL 2026: LSG vs GT, 19th Match, Ekana Cricket Stadium, Lucknow🏏
🏏IPL 2026: MI vs RCB, 20th Match, Wankhede Stadium, Mumbai🏏
Ranveer Singh At RSS Headquarters Nagpur
Asha Bhosle Passes Away
No China Mentioned In New Maatrubhumi Version
Favourite Songs of Asha Bhosle 💖💙🩷💛💜❤️💖
Deepika Owes Ranveer Love Not PR
NASHIK MNC Jihad
Which is your most awaited Summer Bollywood release?
Bhavpurna Shradhanjali to the greatest female playback singer of India and one of the best playback singer of this subcontinent . Om Shanti!!
Bhaavpurna Shraddhanjali 🥺 Dev tyanchya aatmyaas sadgati deo! Shri Ram 🙏🏻
खरतर कुणकुण कालपासूनच लागली होती.आशा होती,पण अखेर नियतीपुढे काही चालत नाही.
ईश्वर लतादीदींच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रध्दांजली.
पण ज्यांच्या आवाजानी दिवस सुरु होतो आणि संपतो.त्यांचा आवाज सदैव चिरंतन राहणार.
खरतर कालपासूनच कुणकुण होती,पण आशा होती.पण शेवटी नियतीपुढे काही नसत.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आत्म्यास शांती लाभो.
भावपूर्ण श्रध्दांजली.
ज्यांच्या आवाजाने दिवसाची सुरुवात होते आणि दिवस संपतो,असा आवाज पुन्हा होणे नाही.आणि असा आवाज चिरंतन आहे.
@ilu तुला ठाऊक असेल रहे ना रहे सारख्या सेम चालीची अजून काही गाणी रफी, लता किशोर ह्यांनी गायली आहेत. पण त्याविषयी नंतर कधीतरी. आज ह्या बातमीवर अनेक चॅनेल पाहिले abp माझा ने निराश केली. इतर सर्व चॅनेल लतादीदीची क्लिप दाखवत होते पण ह्यांचा पांढरी दाढी अर्धवट वाढलेला संपादक मात्र स्वतःवर विडिओ कॅमेरा लावून बडबड करत होता. तसंच पद्मजा फेनानी ने त्यातही पुन्हा एकदा आपण किती ग्रेट आहोत मला पद्मश्री आणि दिदींना भारतरत्न एकाच दिवशी कसं मिळालं ह्याचा एक हजाराव्यांदा उल्लेख केला. मात्र ibn लोकमत वर डाव्या बाजूला लता ने ज्या संगीतकार आणि इतर मान्यवर कलाकारांबरोबर काम केलं त्यांची गाणी फ्लॅश केली हे चांगलं केलं.
लता दीदि, बाबासाहेब पुरंदरे, अनिल अवचट, पंडित बिरजू महाराज, सिंधुताई सकपाळ, रेखा कामत रमेश देव....
किती हे काळाचे क्रूर आघात आपल्यावर😭😭😭
Originally posted by: mishkil88
@ilu तुला ठाऊक असेल रहे ना रहे सारख्या सेम चालीची अजून काही गाणी रफी, लता किशोर ह्यांनी गायली आहेत. पण त्याविषयी नंतर कधीतरी. आज ह्या बातमीवर अनेक चॅनेल पाहिले abp माझा ने निराश केली. इतर सर्व चॅनेल लतादीदीची क्लिप दाखवत होते पण ह्यांचा पांढरी दाढी अर्धवट वाढलेला संपादक मात्र स्वतःवर विडिओ कॅमेरा लावून बडबड करत होता. तसंच पद्मजा फेनानी ने त्यातही पुन्हा एकदा आपण किती ग्रेट आहोत मला पद्मश्री आणि दिदींना भारतरत्न एकाच दिवशी कसं मिळालं ह्याचा एक हजाराव्यांदा उल्लेख केला. मात्र ibn लोकमत वर डाव्या बाजूला लता ने ज्या संगीतकार आणि इतर मान्यवर कलाकारांबरोबर काम केलं त्यांची गाणी फ्लॅश केली हे चांगलं केलं.
Whether it's a happy song, Lori, desh bhakti geet, devotional song or a ghazal...she sang like only she could.
I wish there was an autobiography of her. But given how simple she was I am not surprised she chose to keep her life private. Even her Twitter bio reads: Playback singer since 1942😊 Here people strut about after winning a rotary award and then there is her who describes herself as just a playback singer.
Found this little trivia on TW:
https://twitter.com/SandipGhose/status/1490186686264795138
I find this bhajan very soothing but today my tears flowed unchecked listening to this😭
https://twitter.com/KanchanGupta/status/1490223085886193665
Spanning across generations!
And the poster mentions that he couldnt fit in more as it was becoming too dense. Just imagine the volume of her work
https://twitter.com/Go_Movie_Mango/status/1490230087798583296
Times now channel var eka pathopath Latachi classics lavli aahet . He agdi yogya aahe matra marathi news channels prabhkunj baaher funeral chi tayari dakhvat baslet. Real tribute is to listening her great songs.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
New thread opened. Please post here.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Hello friends, please start posting on this new thread now.
1.3k