Gappa Tappa corner thread 16 - general discussions - Page 82

Created

Last reply

Replies

1.1k

Views

73.5k

Users

23

Likes

2.5k

Frequent Posters

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 4 years ago

Real life madhye Bongs itke regressive nastaat. Its a shame how they're portrayed in Star channel shows.

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

पांडू movie बद्दल थोडंस...

मी तो काल नीट असा नाही पाहिला कारण 8 वाजता ABA बघितला.

त्याच्या अधेमधे, on, off पाहिला.

इतका वाईट, इतका बेक्कार story, direction, acting.

काय ती सोनाली, काय तो भाऊ, कुशल, तो तरडे..

नक्की या movie मधून काय सांगायचं होत director ला? बनवला तरी कशाला ?

दादा कोंडके यांचा काय संबंध या movie शी?

गाणी तर इतकी वाईट ना.. 51 वर्षाच्या भाऊ ला साधारण 30 ची हिरोइन..

अरे जरा तरी लाज ठेवा, त्या भाऊ ला 21- 22 वर्षाची मुलगी आहे.

हे म्हणजे हिंदीतल्या खान मंडळी सारखं झालाय.

सगळे झाले 50+,पण यांच्या heroines तर विशि, तिशीच्याही नाहीत.😡

अगदी बरोबर. आणि ते कंबरेखालचे अश्लील so called जोक्स. दादा कोंडके चा पांडू हवालदार होता त्यावरून बेसिक आयडिया घेतल्याचं डायरेक्टर ने सांगितले.
mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: NerdyMukta

Real life madhye Bongs itke regressive nastaat. Its a shame how they're portrayed in Star channel shows.

true but may be in rural areas they are still regressive. These stories are written by bongs only. Even in all other languages generally they show joint families plus regressive culture. Marathi included.
NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 4 years ago

Originally posted by: mishkil88

true but may be in rural areas they are still regressive. These stories are written by bongs only. Even in all other languages generally they show joint families plus regressive culture. Marathi included.

True. Seems like a Bong version of Ninave exists and her forte is to write such regressive shows.😃

meghumonu thumbnail
14th Anniversary Thumbnail Rocker Thumbnail
Posted: 4 years ago

I know baga!! They are one of the most progressive bunch in the country!! But their serials baga!!! 🤢

meghumonu thumbnail
14th Anniversary Thumbnail Rocker Thumbnail
Posted: 4 years ago

Leena Gangopadhyay!! 🤣 All regressive shit starts from her brain!! 🤣

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

पांडू movie बद्दल थोडंस...

मी तो काल नीट असा नाही पाहिला कारण 8 वाजता ABA बघितला.

त्याच्या अधेमधे, on, off पाहिला.

इतका वाईट, इतका बेक्कार story, direction, acting.

काय ती सोनाली, काय तो भाऊ, कुशल, तो तरडे..

नक्की या movie मधून काय सांगायचं होत director ला? बनवला तरी कशाला ?

दादा कोंडके यांचा काय संबंध या movie शी?

गाणी तर इतकी वाईट ना.. 51 वर्षाच्या भाऊ ला साधारण 30 ची हिरोइन..

अरे जरा तरी लाज ठेवा, त्या भाऊ ला 21- 22 वर्षाची मुलगी आहे.

हे म्हणजे हिंदीतल्या खान मंडळी सारखं झालाय.

सगळे झाले 50+,पण यांच्या heroines तर विशि, तिशीच्याही नाहीत.😡

भाऊ कदम मला कधी आवडलाच नाही ,जस्ट अँज स्वप्नील,म्हणजे सगळे पूर्वग्रह काढून बघण्याचा प्रयत्न केला तरी नाहीच.

मला अस वाटत की भाऊला फार चढवल आहे,त्याच्यापेक्षा तर नवीन फळीसुध्दा छान कॉमेडी करते.

एकतर कॉमेडीचा ओव्हरडोस,त्यात तेच तेच कलाकार.

कधीकधीतर भाऊ कदम काय बोलतात तेच कळत नाही.

त्या गणेशपुरेच पण तेच झाल आहे,सारख तो विदर्भाचा लहेजा,कंटाळा येतो.

मग या सगळ्यांमध्ये मी वैभव मांगलेला मानीन.त्याच सुध्दा फार कॉमेडी कॉमेडी चालू होत,पण लक्षात आल्यावर कँरिड अवे न होता त्यांने विचारपूर्वक निवड केली,अर्थात वाडा चिरेबंदीसारख नाटक योग्य वेळी मिळण,हे नशीब असेलही,पण त्यांनीही त्यासाठी प्रयत्न केले.

इथे या लोकांनाच चला हवा येऊ द्या सोडवत नाही आहे,

ती श्रेया पण इतकी छान अँक्ट्रेस आहे,मला आता एकदम अस वाटल की स्वप्नीलच्या मालीकेत शिल्पाच्याऐवजी चपखल बसली असती.पण त्यासाठी थोडी रिस्क घ्यायला हवी.

लेटेस्ट उदाहरण म्हणजे गश्मीर महाजनी.

स्टार प्लससारख्या नं1चँनेलच्या टॉप3पैकी एक असणार्यि इमली मालिका त्याने सोडली.त्याने इतर प्रोजेक्ट्स हे कारण दिल असल तरी आतली बातमी ही आहे की टीआरपी असूनही,टॉप 3मध्ये असूनही,त्याचा रोल फारच मोनोटोनस केला होता,मी ही मालिका त्याच्यासाठी बघत होते आणि तेव्हाच वाटल होत की याने बाहेर पडाव.

त्याने सोडली सिरियल, तेव्हा अस काहीही नसत तुम्हाला जर पटत नसेल तर कॉन्ट्रँक्ट्स वगैरे अस काहीही नसत ,तुम्ही बाहेर पडू शकति,अर्थात यात रिस्क आहेच,पण शेवटी कलाकारानेही योग्य विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा.

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

ABP majha var tejashree pradhan budget program var anchoring karayla basliy ardhi-pandhri-dadhi vadhavlelya rajiv khandekar shejari 😆. Kay samabndh ... ti kay economy expert aahe ka. Ti vichartey experts na ki crypto mhanje kay te amchya prekshakana samjavun sanga. 😆

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Finally🥳👏

प्रेक्षकांनी पाठ फिरवली, कमी TRPमुळे ही मालिका घेणार लवकरच निरोप

https://mtonline.in/JmXBWZ?bga via @mataonline: https://app.mtmobile.in

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

Finally🥳👏

प्रेक्षकांनी पाठ फिरवली, कमी TRPमुळे ही मालिका घेणार लवकरच निरोप

https://mtonline.in/JmXBWZ?bga via @mataonline: https://app.mtmobile.in

26/27 Feb la last episode aahe YKTMN cha.

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 5 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 5 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 4 months ago

New thread opened. Please post here.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".