Alia Bhatt showing she is indeed a star!!?
Alpha - Massive 58+ cr 1st Wknd WORLDWIDE
Cocktail 2 flops at the box office
Why are the grandkids so PG here
Anupamaa 04 July 2026 Written Update & Daily Discussions Thread
Satluj review thread- Arjun Rampal and Diljit Dosanjh
23 years of Saaya
🏏England W vs Australia W, Final, ICC Women's T20 World Cup 2026🏏
Ekekaali asle mahaepisode/ mahasaptaha aikun khup excitement vataychi. Ata sankat vatata😆
Originally posted by: The.Lannister
Ekekaali asle mahaepisode/ mahasaptaha aikun khup excitement vataychi. Ata sankat vatata😆
मी तर संकट मे संधी शोधणार आहे.
मीरा,आदी च्या खोट्या खोट्या भांडणाचा ट्रॅक निनावे बाई कशी मांडते, ते मला बघायचं आहे.
खूप बोलते ना बाई, की मैने दुनिया देखी है आणि याव आणि त्याव..
दाखव म्हणावं काय तुझ्या सडक्या मेंदू मध्ये आहे ते.
मग तू आहेस, आणि आम्ही प्रेक्षक आहोत.
मीरा, आदी भांडण वरून घना राधा च्या खोट्या भांडणाची आठवण झाली.
Hope की हा ट्रॅक तरी निदान बरा हाताळावा/ लिहावा ninave madam ने.
मीरा अजूनही convinced नाहीये भांडायला.
ईकडे ही ती confused आहे.😆
आजचा episode छान हलका फुलका होता ,डोक्याला ताप नाही वाटला..अचानक ELDG ची आठवण झाली त्यात राधा घना चे पण असेच खोटे भांडण दाखवलेले तो हैद्राबाद वरून परत येतो तेव्हा😆
Originally posted by: iluvusakshi
मीरा, आदी भांडण वरून घना राधा च्या खोट्या भांडणाची आठवण झाली.
Hope की हा ट्रॅक तरी निदान बरा हाताळावा/ लिहावा ninave madam ने.
मीरा अजूनही convinced नाहीये भांडायला.
ईकडे ही ती confused आहे.😆
आपण जवळ जवळ एकाच वेळेला पोस्ट केली😆
Yeh it seems interesting. Hope it remains funny.
आजच्या एपिसोड मध्ये मीरा एकदम passive वाटली.
तो आदी बिचारा इतका प्रयत्न करतोय, convince करतोय की आपण (खोटं खोटं)भांडुया, तर ही बया.. एक शंका, दुसरी शंका करत बसली😡
आणि मीरा चा dialogue' माझ्या डोळ्यात तुझ्यावरच प्रेम दिसतं रे' ...ग माझी बाय... हे तू स्वतः नाही ग सांगायचं.. दुसर्यांना बोलूदे ना.
एक तर जर हे मुग्धा ने लिहिला असेल, तर वाईट. आणि मुक्ता ने जर addition घेतली असेल, तर मग फारच वाईट.👎🏼

बघ ना अरे किती शंका हिला🤪
मीरा फक्त मनू बाळाला काही झाले तर active होते बाकी passive च असते कायम😆
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
10th thread finally!
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
New thread opened. Please post here.
582