Originally posted by: iluvusakshi
अप्पा चा कुर्ता छान होता आज.
अभि इतका खरच उतावीळ झालाय का?
लवकर पूजा घाला आणि इतर drama.
या आशुतोष ची dialogue delivery कशी आहे रे..शी.👎🏼
(Btw , अभि Dr आहे ना?
तिकडे तो आदिराज पण असंच करायचा..चल ना मीरा, आपण लग्न करूयात, लगेच करूया, आत्ता करूया.
Dr ना का असा दाखवत आहेत?
दोन्ही कडे मुग्धा गोडबोले आहे म्हणून की काय???)
It's a coincidence that both are doctors. But all men have one track mind....I think I had mentioned this earlier.😊
Ashutosh is really difficult to watch... dialogue delivery and his dimples.
आणि ती अरु पण किती कौतुकाने अनघा कडे बघत होती

tya show cha kay zala?
130