Originally posted by: iluvusakshi
हल्लीच्या web series मध्ये पुटपुटने, खुसुर पुसुर बोलणं ही criteria झालाय का?😡
माझे 'human' या web series चे दोन episodes झाले.
अरे यार, ती शेफाली शाह किती खुसुर पुसुर बोलते.
त्या 'आर्या' मधे पण ती सुश्मिता इतकी खुसुर पुसुर, पुतपुट बोलत होती, तीचे अर्ध्याहून जास्त dialogues तर मला कळलेच नाहीत.
माझे झाले 3 इपिसोड पाहुन, मजा नाही आली... शेफाली च्या आवाजाचा प्रॉब्लेम च आहे 😑, आणि पहिल्या 3 इपिसोड मध्ये महत्वाच्या विषयापेक्षा बाकिचे च खूप काही दाखवले आहे अस मला तरी वाटतं, त्यामुळे खूप बोर होत आहे
आता पुढे न पाहता डिलिट करतोय... कोणी संपूर्ण पाहिली तर कळवा कशी आहे ती
133