Originally posted by: sassybutclassy
अग पण महिना काढला ना त्या ड्रेस शिवाय ,तसेच पुढचे राहिलेले दिवस काढायचे 😉तसेेही मनू ,मधुरा महत्वाच्या त्यांना नवीन कपडे,नवीन hairstyle देणे महत्वाचे ...मीरा च काय एवढे ,आहेत ना दोन साड्या, दोन ड्रेस ते घालून राहील side ला उभी कुठेतरी😆
Designer mangalsutra ghaloon side la ubhi raahil musu musu radat...
143