Originally posted by: iluvusakshi
Pregnancy track yenar ahe.
आज dr v हे dr p ला सांगतात की मीरा ला busy ठेव अश्या प्रकारे की तिला डोकं वर काढायलाच मिळणार नाही.
तेव्हा मागे भिंतीवर एक आई आणि मुलाचं चित्र असतं, त्याचकडे dr p बघतो आणी म्हणतो की..ok आता ठरलं की मीरा ला पूर्ण पणे busy कसं करून टाकायचा ते.
I mean seriously...
मूल केव्हा जन्माला घालायचं हे पण आता dr p सांगनार का मीरा,आदी ला.
(मला माहित आहे की अजूनही बऱयाच घरांत मोठी मंडळी ही नातवंडासाठी घाई करतात, पण this is too much yaar).
Actually in this case it does make a little more sense than with other shows. Mira is 35 now. Better not leave it for too late.
And also the younger sister being already pregnant might be used to pressurize her as well from both the families.
143