Ajunahi barsaat aahe thread 4 - Page 50

Created

Last reply

Replies

1.1k

Views

62.2k

Users

22

Likes

2.8k

Frequent Posters

sassybutclassy thumbnail
13th Anniversary Thumbnail Explorer Thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: Lone_wolf

पहिल काम मधुराच्या ओढणीला इस्त्री करायच मग मनु बाळाच्या बाळाला न्हाउ माखु घालेल😆 आदि- मीरा मिळुन मनु- मल्हार- आणि त्यांच्या बाळाची अशी तिघांची बेबीसिटिंग करतील

😆😆

आणि एक काम आहे पहाटे उठून तुळशीला पाणी घालायचे😆(हे सुध्दा आदर्श सून असण्याचे लक्षण आहे😉)

Edited by sassybutclassy - 4 years ago
NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 4 years ago

Originally posted by: Lone_wolf

पहिल काम मधुराच्या ओढणीला इस्त्री करायच मग मनु बाळाच्या बाळाला न्हाउ माखु घालेल😆 आदि- मीरा मिळुन मनु- मल्हार- आणि त्यांच्या बाळाची अशी तिघांची बेबीसिटिंग करतील

Aani vel urlaa tar abhayaas gheil Manu bala cha.

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 4 years ago

Originally posted by: sassybutclassy

😆😆

आणि एक काम आहे पहाटे उठून तुळशीला पाणी घालायचे😆(हे सुध्दा आदर्श सून असण्याचे लक्षण आहे😉)

Aru chi tuition laavuyaa Meera la😆

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

तिकडे ती अरु आणि ईकडे ही मीरा..

दोन्हीकडे dialogue writer.. मुग्धा गोडबोले..

नक्की काय दाखवायच आहे लेखिकेला????

म्हणजे मीरा dr असून देखील, स्वतःच काम संभाळून घर देखील सभाळते...

एकदम typical सून..

आजचा एपिसोड बघून असा वाटलं की आपण 1980 किंवा 1990 ची एखादी सिरीयल बघत आहोत.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

तिकडे ती अरु आणि ईकडे ही मीरा..

दोन्हीकडे dialogue writer.. मुग्धा गोडबोले..

नक्की काय दाखवायच आहे लेखिकेला????

म्हणजे मीरा dr असून देखील, स्वतःच काम संभाळून घर देखील सभाळते...

एकदम typical सून..

आजचा एपिसोड बघून असा वाटलं की आपण 1980 किंवा 1990 ची एखादी सिरीयल बघत आहोत.

मी सांगते ते करा

एक जात आणा ,त्यावर मीरा आणि मनुला बसवा,गहू टाका जात्यात आणि बहिणाबाईंच्या ओव्या द्या गायला.

अरे संसार संसार,जसा तवा चुल्हयावर ,आधी हाताला चटके ,तेव्हा मिळते भार

मग,अरे खोप्यामध्ये खोपा ,सुगरणीचा चांगला

वा,जोक्स अपार्ट

पण काय ओव्या आहेत ना बहिणाबाईंच्या. फार शिकलेल्या नव्हत्या पण कसल्या ओव्या लिहिल्या आहेत

आणि आमच्या सिरियलीत बघा,डॉक्टर्स काय करत आहेत😭

sassybutclassy thumbnail
13th Anniversary Thumbnail Explorer Thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: RPRRR42

👍🏼

त्याच जात्यात लेखिका(आणि जी कोणी creative टीम असेल) त्यांचे regressive विचार आधी दळून टाका

sassybutclassy thumbnail
13th Anniversary Thumbnail Explorer Thumbnail
Posted: 4 years ago

Image

हिथे छान दिसतेय मुक्ता serial मध्ये त्या बेक्कार केसाच्या विग मुळे अवतार दिसते अगदी

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: sassybutclassy

Image

हिथे छान दिसतेय मुक्ता serial मध्ये त्या बेक्कार केसाच्या विग मुळे अवतार दिसते अगदी

हो, मी मागे एकदा ईकडे पोस्ट केली होती, की मुक्ता चे curly hair आहेत ,ते तसेच जरी ईकडे दाखवले असते, तरी काय फरक पडला असता?

Curly hair वाले dr नसतात का?

की मीरा ला जुन्या विचारांची, dhuddhachaary दाखवायचं होता, बरीचशी shy, reserved अशी दाखवायची होती, म्हणून हा असला भंगार plain hair वाला horrible wig दिलाय??😡

sassybutclassy thumbnail
13th Anniversary Thumbnail Explorer Thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

हो, मी मागे एकदा ईकडे पोस्ट केली होती, की मुक्ता चे curly hair आहेत ,ते तसेच जरी ईकडे दाखवले असते, तरी काय फरक पडला असता?

Curly hair वाले dr नसतात का?

की मीरा ला जुन्या विचारांची, dhuddhachaary दाखवायचं होता, बरीचशी shy, reserved अशी दाखवायची होती, म्हणून हा असला भंगार plain hair वाला horrible wig दिलाय??😡

जून्या विचारांची दाखवायची असेल तरी Plain hair वाला सुध्दा चांगला wig मिळाला असता🤔

ती मध्ये भांग असलेली सध्याची जी काय hairstyle दाखवतात ती तर पहिल्या पेक्षा भंगार आहे

सुलुची hairstyle पण मीरा पेक्षा बेटर आहे

POSHKAMP thumbnail
4th Anniversary Thumbnail Visit Streak 30 Thumbnail Explorer Thumbnail
Posted: 4 years ago

I think UM Will be seen in 31rst special show. I could spot them in promo..

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 3 months ago

New thread opened. Please post here.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 4 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".