Originally posted by: iluvusakshi
मुक्ता कडेच. म्हणजे मी तरी तिलाच बघत असते.
किती convincingly ती हा मंद role प्ले करतेय.
आपल्याला पण राग ,चीड येतेय. की मुक्ता सारखी अभिनेत्री हे असा काम करतेय
पण आधी ते मनू मल्हार तोंड उघडून इकडे तिकडे बघायचे ,आता मुक्ता-उमेश😔 ढवळ्या शेजारी बांधला पोवळा ,वाण नाही पण गुण लागला
128