Tagline पण change करायला पाहिजे सोनी मराठीने ...
"बेस्ट पेक्षा बेटर काही नसते" he suit nahi hot aata "मोह-माया सोडा संत मीरा चा सत्संग जोडा" हे बरे वाटेल😆
🏏IPL 2026: Gujarat Titans vs RCB, 42nd Match, Ahmedabad🏏
OIL MASSAGE 30.4
Rumour - Ranveer Singh Demands For Don 3
ANGER & GUILT 01.5
🏏IPL 2026: Rajasthan Royals vs Delhi Capitals, 43rd Match Jaipur🏏
Tagline पण change करायला पाहिजे सोनी मराठीने ...
"बेस्ट पेक्षा बेटर काही नसते" he suit nahi hot aata "मोह-माया सोडा संत मीरा चा सत्संग जोडा" हे बरे वाटेल😆
Hilarious
Made my morning with this.
सिरीयल पेक्षा या सगळ्या comments च भारी आहेत रे.
🤣🤣🤣
Originally posted by: madhura_
Tagline पण change करायला पाहिजे सोनी मराठीने ...
"बेस्ट पेक्षा बेटर काही नसते" he suit nahi hot aata "मोह-माया सोडा संत मीरा चा सत्संग जोडा" हे बरे वाटेल😆
भन्नाट..कहर आहे कहर..🤣😆🤣
ROFL ha faltu track baghun saglyanche frustration baher padtey😁
https://www.instagram.com/reel/CXktV-jssW1/?utm_medium=copy_link
हे गाणं काय आणि कुठल्या मूवी/सिरीयल चा आहे, माहीत नाही.
पण खूप छान वाटलं आणि edit करून use ही चांगलं केलय, म्हणून ikde share करतेय.
आजचा episode belonged to रश्मी.
ती एकाच वेळी खूप मुर्ख, innocent आणि कॉमेडी cartoon character आहे.🤣
निखिल अजूनही मीरा च्या मागे आहे. माझ्या रस्त्यातील काटा म्हणजे आदिराज ला बाजूला करेन, मग मीरा माझी होईल असा तो dr v ला बोलतो.
काय हे😡
मनू ने सणसणीत ठेवून दिली रश्मी ला. ती खोट बोलते म्हणून.मीरा च्या विरुध्द साक्ष देते म्हणून.
आणि as expected, त्या खोट्या case मधून मीरा ला dr p सोडवतात ,police ला पैसा देऊन. मीरा तरी बोलते की आपण ही case होऊ द्यायला पाहिजे होती, म्हणजे लोकांना खरं काय ते कळलं असत.
निखिल च्या त्रासाला कंटाळून मीरा बोलते की आपण dr p ला join करूया. आदी खुश नसतो, पण मीरा साठी तो तयार होतो.
Dr p is very happy, की finally त्यांच्या मनासारखं होतंय.
Precap:- मीरा आदी ..पाठक च्या हॉस्पिटलमध्ये..
आपल्या केबिन मध्ये. तेवढयात dr v येतो आणि बोलतो congrats..
मीरा आणि आदी एकदम थक्क होऊन बघतच राहतात.
आता एकच इच्छा/ विनंतीआहे. हा ट्रॅक त्या dr p वाल्या ट्रॅक सारखा खेचू नका रे.
मीरा ला इतकी बुळचत कशी काय दाखवली आहे? की तिच्या डोक्यात अजून काही शिजतंय?
Dr p आणि मीरा..यांच्या डोक्यात काय चाललंय, काही नीट कळत नाहीये.
कारण पूर्वी ची मीरा अशी एकदम भोळसट आणि बावळट होऊच शकत नाही(असा मला वाटत).
you may use 🤣 this symbol.
So thread 9 here used tis after we finish 8
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
1.3k