Originally posted by: NerdyMukta
What a waste of taxpayer money!
https://twitter.com/bandrabuzz/status/1427276484696150022?s=20
ट्रम्प जेव्हा गुजरात/ अहमदाबाद ला आला होता, त्याच्या आधी सुद्धा तिकडे गरीब वस्ती/ कचरा हा मोठ मोठ्या भिंती बांधून लपवला होता.
अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडे घडतच असतात.
लोक ही काही दिवस बोलतात, नंतर विसरून जातात.
Public memory is very short.
ईकडे कोणाला कसलीच पडलेली नाहीये.
1.2k