Aru aali aaj Dombivli hoon...Kanchan ne bolavla tila bhetanya saathi. Nice episode today.
🏏IPL 2026: MI vs RCB, 20th Match, Wankhede Stadium, Mumbai🏏
🏏IPL 2026: LSG vs GT, 19th Match, Ekana Cricket Stadium, Lucknow🏏
Asha Bhosle Passes Away
Ranveer Singh At RSS Headquarters Nagpur
Favourite Songs of Asha Bhosle 💖💙🩷💛💜❤️💖
Deepika Owes Ranveer Love Not PR
NASHIK MNC Jihad
12.4 and 13.4 episodes
Anupamaa 11 Apr 2026 Written Update & Daily Discussions Thread
Which is your most awaited Summer Bollywood release?
Saif Ali Khan and Kareena Kapoor spotted
A Film Doesn’t Feel Like Propaganda If You Never Pause to Notice
Aru aali aaj Dombivli hoon...Kanchan ne bolavla tila bhetanya saathi. Nice episode today.
I generally ff when sanjana comes now on screen....for me she is plain boring now👎🏼... Baki I loved to see Kanchan in a cheerful mode after knowing Aru will come for her.... Morning sight was a bliss❤️.... And then when Aru comes to visit I loved how she gave fitting reply to Sanjana👍🏼.... Faarach maaj chadhla hota tila.... Masta dili Aru ne... 👏
या लोकांनी संजना ला negative करण्याच्या नादात एकदम cheap बनवून टाकली आहे.
कालच्या भागात, ती ज्या प्रकारे अविनाश ला सांगते...रुद्ध च्या खांद्यावर डोकं ठेवून...
"अविनाश भवजी... आमच्या लग्नाला यायचं ह"
किती फालतु होतं ते😡👎🏼
ती इतकी का desperate आहे?
या सगळ्यांची जर वय बघितला तर ...
अप्पा - 73/75
कांचन - 70
रुद्ध - 48/50
अरु- 43/45
अभि- 24
यश- 21
इशा- 18
संजना -32/34(कारण तिने खूप लवकर वयात पळून जाऊन शेखर शी लग्न केलं आणि तिला साधारण 10 ते 12 वर्षाचा मुलगा आहे).
कुठे तरी ताळमेळ बसतो का संजना आणि रुद्ध च्या लग्नाचा??
Originally posted by: iluvusakshi

Aaj pan Aniruddha Sanjana la convince karat hota lagnachi kay garaj ahe mhanun.... Tyala karaychach nahi lagna... Hich ugach swapna rangavtey...
रुद्ध ला संजना बायको म्हणून कधीही नकोच होती.
त्याला ती बाहेरची म्हणूनच हवी होती.
घरी सगळं करायला अरु होतीच ना.
त्याला दोघीही हव्या होत्या.
आता मात्र तो चांगलाच अडकला आहे.
Originally posted by: iluvusakshi
या लोकांनी संजना ला negative करण्याच्या नादात एकदम cheap बनवून टाकली आहे.
कालच्या भागात, ती ज्या प्रकारे अविनाश ला सांगते...रुद्ध च्या खांद्यावर डोकं ठेवून...
"अविनाश भवजी... आमच्या लग्नाला यायचं ह"
किती फालतु होतं ते😡👎🏼
ती इतकी का desperate आहे?
या सगळ्यांची जर वय बघितला तर ...
अप्पा - 73/75
कांचन - 70
रुद्ध - 48/50
अरु- 43/45
अभि- 24
यश- 21
इशा- 18
संजना -32/34(कारण तिने खूप लवकर वयात पळून जाऊन शेखर शी लग्न केलं आणि तिला साधारण 10 ते 12 वर्षाचा मुलगा आहे).
कुठे तरी ताळमेळ बसतो का संजना आणि रुद्ध च्या लग्नाचा??
@bold: eww gross🤢
Every time Sanjana is around ruddha, she is shown desperate and needy. Isn't she supposedly a career-woman..
अरु ने आज पण गाणं गायल
(पण ते गाणं class 👌 आहे तो भाग वेगळा).
आणि कांचन एकदम फॉर्म मध्ये..अरु येणार म्हणून..🥳
अरु ला म्हणजेच मधुराणी ला please कोणी तरी सांगा रे...मान आणि डोकं वर करून बोलला म्हणजे त्याचा impact जास्त होतो असा नाही. उलट ते खूप वाईट दिसतं.
आणि तिला पण रुद्ध ची सवय लागलीये काय??
डोळे मोठे मोठे करून बोलते.👎🏼

Dhavalya shejari baandhlaa pavlya..goon naahi pan vhan lagla😆
https://www.instagram.com/p/CSap1ScCoJW/?utm_medium=copy_link
Happened to see this...ani ha hindi Anya kiti sensible bolto😆 ha asach hota ki hindi Sanju la vamp banvnyasathi hyala sensible kela
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hello friends, please start posting on this new thread now.
1k