आजचे मीरा चे dialogues...
1.अग आई...हा आदि... (pause) राज..❤️
2. सौरभ ने सांगितलं ..आदिराज ने बिल भरला.
मीरा: हो(एकदम confident), आणि मग....हो का..यांनी??🤣🤣
3. काल रात्री मला आदिराज चा फोन आला..(परत pause आणि इशारे इशारे🤣) ..म्हणजे एक patient साठी फोन केला होता.😆
4. मल्हार, तू लोकांना आवडशील असा वाग, लोकांना वीट येईल असा नको वागू🤣🤣
5. तू जरा कमी कर(मल्हार जेव्हा सांगतो, की मी अजून प्रयत्न करतो).🤣
6. आदी...जरा समजावून सांग ना रे याला😆
🤣
आणि त्याच्या जोडीला मुक्ता चे expressions❤️
आणि उमेश चे पण expressions....👌👌👍👍धम्माल

876