कार्तिकी च्या लग्नाचा किस्सा तिने दोन ते तीन वेळा सांगितला आहे(होम minister मधेच).
त्या वरून असा वाटतं की तो काही तिला फारसा पसंद नव्हता/नाहीये.
तिचे बाबा आणि तिची सासू हे दोघेही गाण्याचे programes एकत्र करायचे. कार्तिकी ची fin. position खूपच down होती तिच्या लहानपणी. तेव्हा तिच्या सासूने ह्यांना खूप मदत केली, programes arrange केले, students मिळवून दिले ज्यांना कार्तिकी चे बाबा फ्री मध्ये संगीत/ गाणं शिकवतात.
त्यामुळे ना एक प्रकारच्या दबावाखाली किंवा उपकार च्या फील च्या खाली तीने त्याच्याशी लग्न केलं असा वाटत तीच्या बोलण्यातून.
आणि महत्वाचे म्हणजे तीच सासर आळंदी मध्येच असणार होता ,जवळच.
तिने स्वतः ,तिच्या भावाने आणि वडिलांनी पण सांगितलं जेव्हा त्यांना विचारला तेव्हा कि , आम्ही तुला choice नाही मागत आहोत,की तू याच्याशी लग्न करशील का? आम्ही तुला सांगतोय की हा मुलगा च्या family ला आपण बरेच वर्ष ओळखत आहोत, तुला याच्याशी लग्न करायचे आहे. विषय संपला.
1k