Originally posted by: iluvusakshi
शी यार..हा असला ट्रॅक नको ह.
आदी आणि मीरा ची गाडी....भले ती भरकटली तरी चालेल, कारण आदि आहे ना मीरा ला धडे द्यायला....पण आम्हाला आदी मीरा च पाहिजेत. बाकीचे सटरफटर tracks हे फक्त तोंडी लावण्यापूरतेच ठेवा..
Please...
True, but pregnancy is big deal.
805