हो ना, पण हे जे काही मीरा चा mu आहे ना आदी च्या बाबतीत, ते पण लवकरात लवकर clear होवून दे.
मला वाटतं, यांच्या दोघांत दुरावा येण्यामागे मीरा चा हा असा स्वभाव कारणीभूत असावा.
किंवा मग तेव्हा ती खूप innocent असावी,
आणि आता इतकी वर्षे ते एक hurt दिल मे दबाके रकखा,म्हणून ती इतकी कडवट, practicle, लॉजिकल झाली आहे आणि आदी दिसला की सतत वाकड्यात शिरते. सरळ, धड बोलतच नाही.

1k