ही original serial जी आहे बंगाली, ती तरी संपली आहे का?
म्हणजे ती होऊन गेली आहे काही वर्षांपूर्वी ? की ती पण simultaneously चालू आहे?
Alpha looking at a good first day total :BOI
New article Mihir (Amar)will be back
Tulai post leap look
"Alpha Q" song - Baby Do Die Do
🏏ICC Women's T20 World Cup 2026: SF-2: Eng W vs SA W🏏
Ireland PM gifted Vaibhav a Rolex watch after being impressed...
ही original serial जी आहे बंगाली, ती तरी संपली आहे का?
म्हणजे ती होऊन गेली आहे काही वर्षांपूर्वी ? की ती पण simultaneously चालू आहे?
Originally posted by: iluvusakshi
ही original serial जी आहे बंगाली, ती तरी संपली आहे का?
म्हणजे ती होऊन गेली आहे काही वर्षांपूर्वी ? की ती पण simultaneously चालू आहे?
I checked on Hotstar and its ongoing. Today is episode 691 on Bangla. In Marathi, today is episode 414.
आजचा episode छान. सर्व scenes 👌
पण मला ना तो शंतनू मोघे, सारखा शिवाजी महाराजच वाटतो, त्याच tone मध्ये बोलतो.
Emotions थोडे कमी पडतात त्याचे असा मला वाटतं.
इशा छान दिसतेय, ड्रेस पण खूप सुंदर आहे.👌
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.....
I mean seriously????
अरु लाच divorce हवा होता ना, मग तेव्हा माहीत होतं ना की घर सोडून जावं लागणार.
मग का आता हा melodrama?
उलट तिला कणखर दाखवायला हव होता.
आजचा episode..पुन्हा एकदा.. dialogues 👌👌👌
मला ना आता अरु च्या बिचारेपणाचा राग ही येतोय आणि कंटाळा ही.
आणि ती त्या नलू सारखी घरभर धावत असते, चालत नाहीच.😡👎🏼
मला रुद्ध चा viewpoint पण पटला.
त्याने जे अरु ला सांगितलं, ते मला पटलं.
की तू काळजी करू नकोस, तू गेल्यावर ईकडे आम्ही कसं वागायचं, ते अजूनही तूच आम्हला सांगणार.. वगैरे.
मुग्धा गोडबोले is a very balanced writer.
ती दोन्ही बाजू एकदम perfect मांडते.👍🏼

Agree with every single word you said above.
'Chintaa karto vishwaachi' asa avirbhav asto kaayam Aru cha🤔
Originally posted by: iluvusakshi
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.....
I mean seriously????
अरु लाच divorce हवा होता ना, मग तेव्हा माहीत होतं ना की घर सोडून जावं लागणार.
मग का आता हा melodrama?
उलट तिला कणखर दाखवायला हव होता.
आजचा episode..पुन्हा एकदा.. dialogues 👌👌👌
मला ना आता अरु च्या बिचारेपणाचा राग ही येतोय आणि कंटाळा ही.
आणि ती त्या नलू सारखी घरभर धावत असते, चालत नाहीच.😡👎🏼
मला रुद्ध चा viewpoint पण पटला.
त्याने जे अरु ला सांगितलं, ते मला पटलं.
की तू काळजी करू नकोस, तू गेल्यावर ईकडे आम्ही कसं वागायचं, ते अजूनही तूच आम्हला सांगणार.. वगैरे.
मुग्धा गोडबोले is a very balanced writer.
ती दोन्ही बाजू एकदम perfect मांडते.👍🏼
@bold Ho mala pan..sarakh sarakh tech tech Bolte..
Ani hichya gharatale sagale itake selfish aahet 2-3 mahinyat visartil pan Tila...Kinva tichi ji savay zali aahe hya saglyana ti nahishi hoil😆fakt ti janya Adhi second Aru nahitar ek full time changli helper milali pahije hyana bass mag tar varshbharat... aruuu?? Kon??? Asa pan vichartil😆
10th thread finally!
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
New thread opened. Please post here.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
1k