Aie bhai mama gela kaa ga sakhe😭sutel na to🤪
भाई मामा आला परत आज.
सई वसंत स्मृती मध्ये आली की, साडी का नेसते?
मामा लोक आहेत म्हणून की काय?
चाळीत होती, तेव्हा dresses घालायची.
हे लोक तिला अगदी संस्कारी बहु का दाखवत आहेत?
साडी नेसवून तिला अकाली पोक्त करू नका. ती लग्नाच्या आधी किती मस्त jeans आणि tshirts घालून फिरायची.
Suit व्हायचं तिला ते.
साडी पण suit होते. पण तरीही....
989