Originally posted by: iluvusakshi
आपले लोकं कधी सुधारणार यार..😡
काल बेलापूर आणि खारघर मध्ये धबधबा वर 30 आणि 115 लोकांना rescue team ने वाचवला.
Sunday म्हणून गेले होते पिकनिक ला..
ओढा चा जोर अचानक वाढला आणि प्रचंड वेगाने पाणी आलं.
Tv वर आता दाखवला, आणि कहर म्हणजे त्या मध्ये काही लोकांच्या खांद्यांवर अक्षरशः छोटी छोटी मुलं होती,म्हणजे 1.5/2 वर्षाची.
या लोकांना खरं तर वाचवायचाच नाहीच.
तिकडेच अडकून द्यायचं.
स्वतः मरतील ते मरतील #$%&...(योग्य शिवी समजून घ्यावी).😡
यांच्यामुळे दुसरे पण बिचारे मरतील.
तुम्ही कोणी tv वर याचे visuals बघितले ना, तर तुमची पण तिडीक जाईल..
Evdha high alert deun pan hyana suchat kasa picnic la jayala.. height of irresponsibility🐷 positivity bias mahntat toh hech.. aplya Bhartiya lokamadhe jast disun yeto...aplya barobar Kahi chukicha houch shakat nahi ha over confidence asla ki loka asa murkhpana kartat..he veloveli siddha zalay..corona ani itar aapatti madhe.
Tya Kharghar chya pandavkhada dhabdhabya madhe dar varshi Bali jatat
1.3k