आजचा एपिसोड👍🏼
Flashback च्या निमित्ताने का होईना, पण मीरा आणि आदी समोरासमोर आले. तो scene आणि dialogues पण 👍🏼.
मुक्ता👍🏼, उमेश❤️
नंतर तो Lift वाला scene🤣
माझा हात आता काळनिला होऊन, रक्त प्रवाह बंद पडेल, आता माझं हात सोडशील का??
🤣🤣
मीरा आदी ला सांगते.. पहिल्या भेटीत.. a मला अक्कल शिकवू नकोस, मला सगळं जमतं.🤣
बाकी एपिसोड आणि प्रत्येक character चा view पॉईंट त्या त्या दृष्टीने योग्य.
981