Mumbai मधल्या dr ची पण साक्ष झाली, तरी अजून court ने याला काही शिक्षा नाही दिली.
वकील बाई बोलते दिव्या ला की देवी सिंग जिकडे लहानपणी आश्रमात होता, तिकडे जाऊन चौकशी करायला पाहिजे.
अरे, आता काय त्याच्या जन्मापासून सगळं शोध घेणार काय, तो कधी जन्माला? कुठे जन्माला?
मग कुठल्या शाळेत गेला? आणि तो compounder कसा झाला?
What nonsense yaar..😡
संपवा की आता ही सिरीयल, अति म्हणजे एकदमच अति झाला आता.
122