Video Interview of Mukta and Umesh - About Ajunahi barsat ahe
सोनी मराठीवर अजूनही बरसात आहे ही नवी मालिका सुरू होते आहे. यानिमित्ताने अभिनेता उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यांनी मालिकेतील प्रेमाबद्दलचा उलगडा केलाय. तसंच नव्या भूमिकेसाठीची उत्सुकता बोलून दाखविली. Watch their interview only on Rajshri Marathi.
Link-
Excited, excited, superbly duperly excited..❤️❤️

1k