7 episodes झाले बघून .
ज्या कारणासाठी सई ला घेतली आहे ते 5th episode मध्ये पूर्ण होत.
यातले intimate scenes हे हिंदीच्या तोडीस तोड किंबहुना काही वेळा हिंदीच्याही वरताण आहेत.
मला तर मिर्जपुर ची आठवण झाली.
एकच सांगते...
I m very very very glad that mukta barve or for that matter even amruta has not accepted this role.
Too much ahet हे scenes. इतका detailing दाखवायची गरज नाही.
आता मराठी मध्ये ही हे शिरलंय का वार...😡
याच कारणासाठी मला कधी कधी खरंच असा वाटत की OTT ला censor असावं.
तुम्ही फक्त suggestive दाखवा, बाकी आमचा आम्ही काय ते (wild) imagineकरू.
(Sorry for such comment).
127