एकदम बरोबर..
🤣🤣
बजा पार येडा आहे. Doctor ला काहीही होऊ देणार म्हणतोय.
आता मंजू चा नवरा आलाय. तो अमर. साक्ष द्यायला.
संपवा रे ही सिरीयल आता. अति झालय.
🏏IPL 2026: CSK vs Mumbai Indians, 44th Match, Chennai🏏
NOT TRUSTED 2.5
Rumour - Alia Bhatt Pregnant
🏏IPL 2026: Sunrisers Hyderabad vs KKR, M - 45th, Hyderabad 🏏
PATCH UP MOOD 3.5
🏏From 69 to No. 1 – A Journey Written by All of Us🏏🏆
💕💜Somewhere Over the Rainbow #44 With Prats in our hearts 💜💕
एकदम बरोबर..
🤣🤣
बजा पार येडा आहे. Doctor ला काहीही होऊ देणार म्हणतोय.
आता मंजू चा नवरा आलाय. तो अमर. साक्ष द्यायला.
संपवा रे ही सिरीयल आता. अति झालय.
Kharach baja asach zalay aata🤣
In words of Gaurav More, Filterpadyacha Bachchan from MHJ, "अरे हा सुटतो कि काय आता ". 😆😆😆
Interesting turn of events😉. Will he get away with all these murders 😈 ? And now he seems to be interested in lawyer .
'देवमाणूस'मध्ये दिसणार नाही एसीपी दिव्या सिंग; मालिकेत आलाय मोठा ट्विस्ट
https://mtonline.in/Wd-VLa?dga via @mataonline: https://app.mtmobile.in
यांची ही फालतूगिरी केव्हा संपणार यार😡
Doctor ने उलटतपासणी सॉलिड केलीय.
सुरू आजी ला दिसतंय बहुतेक. तो तिच्याकडे बॉल फेकतो तर तो बॉल ती पकडते
हा सुटणार की काय??
शी यार😆
Mala na Ata TV chach kantala yayla laaglay.... 😭
Originally posted by: iluvusakshi
Doctor ने उलटतपासणी सॉलिड केलीय.
सुरू आजी ला दिसतंय बहुतेक. तो तिच्याकडे बॉल फेकतो तर तो बॉल ती पकडते
हा सुटणार की काय??
शी यार😆
दिव्या सिंगने केस इन्स्पेक्टर शिंदेला का दिली❓ ती कुठं गायब झाली 😵? बहुतेक अंडरग्राऊंड गेली असेल पुरावे गोळा करण्यासाठी . त्या शिंदेच पोट अगोदर येतं मग तो येतो
Originally posted by: BhetuPunha
दिव्या सिंगने केस इन्स्पेक्टर शिंदेला का दिली❓ ती कुठं गायब झाली 😵? बहुतेक अंडरग्राऊंड गेली असेल पुरावे गोळा करण्यासाठी . त्या शिंदेच पोट अगोदर येतं मग तो येतो
Man to man सामना😆
म्हणून या शिंदे ला आणलाय.
दिव्या काल तरी होती, गेली नाही कुठे.
पुढे काय होईल माहीत नाही.
Dimple ला पकडा, म्हणजे ती सगळं सांगेल.
सिरीयल संपेल, आणि आपण सुटू.
भयंकर खेचली आहे.😡
ती दिव्या singh big boss मध्ये जाणार. म्हणून या shinde ला आणलंय. म्हणजे थोडक्यात, ही सिरीयल काही लवकर संपत नाही.
😒
आता मात्र खरंच, खूपच खेचलीय.😡
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
122