सिरियलच्या नावावरून तरी ओम्या आणि स्वीटूच लग्न हाच एन्ड असायला हवा.
एकदा लग्न झाल म्हणजे ती सगळ्यांच्या मर्जीने नांदायला येणार ना.म्हणून त्याच्या आधीचा हा सगळा अचरटपणा दाखवत आहेत.त्यामुळे ही सिरियल दोन किंवा तीन महिन्यात संपू शकते.
नंतर कंटिन्यू करण्यात काहीच पॉईंट नाही.