Originally posted by: iluvusakshi
Today is the birthday of another GOAT...Steffi Graf❤️
What a wonderful player!!!
ती नजाकत, ते तीच पदाललित्य, killer forehand, baseline वरून ताकदीने मारलेले strokes... absolute flawless.
that smile(to die for), match जिंकल्यानंतर संयत आणि साधं celebration..👍🏼
शांत स्वभाव, खेळावर असलेले अपार प्रेम आणि dedication..👍🏼
मला वाटतं जे लोक late 70s, 80s मध्ये जन्मले आहेत ना , त्यांना काही गोष्टी या by default अवडतातच.😊😉
Eg: माधुरी दीक्षित, steffi graf, boris becker, pete sampras, सचिन तेंडुलकर, लता, आशा, पू.ल. ....आणि बरंच.
1.2k