Vidya balan forest officer aste.
एक वाघिणी ला मारायचे की तिला तिच्या अधिवासात सुरक्षित राहू द्यायचे साधारण यावर आहे हा movie.
🏏IPL 2026: Rajasthan Royals vs Mumbai Indians,13th Match, Guwahati 🏏
🏏IPL 2026: KKR vs Punjab Kings, 12th Match, Eden Gardens🏏
MUKTI GETS VANI 6.4
Alia's hosting debut fails
MEHERs GAME 7.4
Virat Kohli and Anushka Sharma's post for Dhurandhar 2!!!
'She' in Every Shade :: VOTING ON! (INVITES ONLY)
Most hated character in Rishtaverse
Jio: Dhurandhar 2 grosses 1622 Crores worldwide till date!!!
Raees Director Slams Aditya Dhar And Other Winners
Barkha Quit 2 months ago. Why is Noina track been dragging for so long
Out Now - Official Teaser - Chand Mera Dil
Anupamaa 05 - 06 Apr 2026 Written Update & Daily Discussions Thread
Hamza Ali Mazari/Jaskirat Singh Rangi
Ameesha Patel Vs Zakir Khan
Vidya balan forest officer aste.
एक वाघिणी ला मारायचे की तिला तिच्या अधिवासात सुरक्षित राहू द्यायचे साधारण यावर आहे हा movie.
वा रे वा....नेकीं और पुछ पुछ ? ☺️. ईथे सगळ्यात आधी बघून review देणारी एकच व्यक्ती आहे 😆Originally posted by: iluvusakshi
'शेरनी'
Reviews are good. Ratings are 3 and 3.5 out of 5.
जर कोणी पहिला हा movie, तर review share करा ईकडे.
@ilu 👆ह्याच उत्तर सांग.Originally posted by: mishkil88
Mi six hi webseries baghitli pan mala kahi khas vatli nahi. Can someone tell, ki gadi madhe maagchya seat var basun driver seat madhlya mansacha khun karun koni vyakti car chya dicky madhun kasa kai baher padu shakto ? or i understood something wrong ?
Originally posted by: mishkil88
वा रे वा....नेकीं और पुछ पुछ ? ☺️. ईथे सगळ्यात आधी बघून review देणारी एकच व्यक्ती आहे 😆
🤣😆
तसा नाही, मागल्या वेळेस फॅमिली फॅन 2 मी नंतर पाहिली, पण इथे आपल्या memberes ने बघून reviews share केले होते ना, म्हणून तसं लिहिलंय मी😆
Originally posted by: mishkil88
@ilu 👆ह्याच उत्तर सांग.
छोटे छोटे web series मे ऐसी बडी सी बाते(bloopers) होती रेहती है😆
But, as @RR has said, it's a clean web series.
मला वाटतं याचा पण असणार season 2.
Patal lok आणि लास्ट hour ह्या सिरीज कशा आहेत. तू सांगितलं आहेस पण आठवत नाही.
Originally posted by: mishkil88
Patal lok आणि लास्ट hour ह्या सिरीज कशा आहेत. तू सांगितलं आहेस पण आठवत नाही.
पाताल लोक चांगली आहे पण खूप शिव्या आणि हिंसाचार आहे, त्यामध्ये एक character चा नाव आहे हथोडा सिंग...समजून जा तुम्ही मग काय ते😉😆...
लास्ट hour डोक्याला शॉट आहे.
संजय कपूर आहे, तो पोलीस असतो.
याच पण season2 येणार.
Mi pushpavlli navachi series baghitli two seasons FF mode madhe😆 some parts are funny but both seasons bored me. It's about a healthy and not so good looking girl who crave for the attention of a man. because of her one sided obsession she lies alot and does alot of stuff to get the attention from that man. At one point she turns out a toxic person.
There are two three characters when they appear onscreen they give headache . Series has south Indian backdrop so these characters are continuosly screaming n shouting in that accent is headache to listen. Second season is also incomplete so there maybe third season. It's available on Amazon prime.
नोव्हेंबर स्टोरी बघायला घेतलाय. Review चांगले आहेत. सुरवात तरी स्लो आणि बोरिंग वाटली. तमन्ना भाटिया साधी ,सुंदर दिसते , काम पण चांगलं केलंय. पुढे इंटरेस्टिंग होईल बहुतेक. South indian सिरीज असल्याने वाट्टेल त्या शिव्या ज्या हिंदी वेबसेरिएस मध्ये असतात इथे बिलकुल नाहीत.
Originally posted by: mishkil88
नोव्हेंबर स्टोरी बघायला घेतलाय. Review चांगले आहेत. सुरवात तरी स्लो आणि बोरिंग वाटली. तमन्ना भाटिया साधी ,सुंदर दिसते , काम पण चांगलं केलंय. पुढे इंटरेस्टिंग होईल बहुतेक. South indian सिरीज असल्याने वाट्टेल त्या शिव्या ज्या हिंदी वेबसेरिएस मध्ये असतात इथे बिलकुल नाहीत.
Review नक्की सांगा. मी अजून नाहि पाहिलीये. माझ्या 2 collegues ने पाहिली आणि मला सांगितलं की अजिबातच बघू नकोस, मग माझ्या PD मध्ये असूनसुद्धा मी नाही पहिली😆
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
142