झाली बघून 'sunflower' .
8 episodes ..साधारण 30 ते 40 मिनिट्स चे.
1 society असते sunflower नावाची. त्यात एकाच खून होतो. त्याच त्याच्या शेजाऱ्याशी ( जो collge madhe professor आहे)भांडण असतं.
कशावरून, तर पार्किंग वरून.
श्रीमंत माणूस त्या प्रोफेसर ला allot केलेल्या जागेत स्वतःची गाडी पार्क करतो, पण मुळातच प्रोफेसर कडे गाडीच नसते. तरी तो भांडतो.
आशा प्रकारे अजूनही छोट्या छोट्यां गोष्टीत ते दोघे भांडत असतात.
पोलीस येऊन चौकशी करतात, तेव्हा कुठे 5th एपिसोड च्या आसपास त्यांना असा वाटत कि हा खून सोनू singh (सुनील grover) ने केलाय.
सुनील grover खूप साधा, innocent दाखवला आहे. एक cosmetic company मध्ये काम करतो, बेस्ट salseman award मिळवतो. एकटा राहतो त्या सोसायटीत, दिवसातून 3,4 वेळा आईला call करतो आणि दिवसभराचे सर्व updates देत असतो.
अजूनही बरेच casts आहेत. Society मध्ये फक्त चांगले लोकच कसे राहतील याचा विचार आशिष विद्यार्थी(जो chairman आहे) तो करत असतो, मग फ्लॅट घेण्यासाठी आलेल्या प्रत्येकच interview घेतात ते commitee members... त्यांचातले मतभेद वगैरे सगळं दाखवला आहे.
इतका सगळं करूनही , जेव्हा police finally सोनू ला पकडायला त्याच्या घरी जातात, तो पर्यंत त्याला कोणीतरी kidnap करतं😆
एकंदरित अशी सगळी story आहे season 1 ची.
मला तरी काही आवडला नाही. 8 episodes उगीचच खर्च केले आहेत.
सुनील grover चा एकच एक innocent लुक पहिले पहिले बरा वाटतो, पण नंतर मात्र कंटाळा येतो.
मी तरी नाही suggest करणार ही series, तरी जरी कोणी बघितली, तर तुमचेही reviews share करा.
137