https://www.instagram.com/p/CPX5TXRpRYz/?utm_medium=copy_link
Aashay Kulkarni chi web series...happy for him ,good actor 👍
अरे वा, इसकी तो निकल पडी🥳👍🏼
🏏IPL 2026: CSK vs DC, 18th Match, MACS, Chennai🏏
🏏IPL 2026: MI vs RCB, 20th Match, Wankhede Stadium, Mumbai🏏
🏏IPL 2026: PBKS vs SRH, 17th Match, New Chandigarh🏏
🏏IPL 2026: LSG vs GT, 19th Match, Ekana Cricket Stadium, Lucknow🏏
Asha Bhosle Passes Away
Ranveer Singh At RSS Headquarters Nagpur
Favourite Songs of Asha Bhosle 💖💙🩷💛💜❤️💖
No China Mentioned In New Maatrubhumi Version
Deepika Owes Ranveer Love Not PR
NASHIK MNC Jihad
Which is your most awaited Summer Bollywood release?
Saif Ali Khan and Kareena Kapoor spotted
https://www.instagram.com/p/CPX5TXRpRYz/?utm_medium=copy_link
Aashay Kulkarni chi web series...happy for him ,good actor 👍
अरे वा, इसकी तो निकल पडी🥳👍🏼
Zee5 वर raat baki hai ही अतिशय रटाळ आणि संथ suspense फिल्म बघितली. @ilu तू लिहिला होतास त्याबद्दल. 40-50 च्या पुढचे हिरो, हेरॉईन , व्हिलन, थकेले dialogues, थकेला direction, आणि stupid शेवट. Waste ऑफ time.
thanks for sharing, ti prakar disate...looking forward to it...https://www.instagram.com/p/CPX5TXRpRYz/?utm_medium=copy_link
Aashay Kulkarni chi web series...happy for him ,good actor 👍
Originally posted by: mishkil88
Zee5 वर raat baki hai ही अतिशय रटाळ आणि संथ suspense फिल्म बघितली. @ilu तू लिहिला होतास त्याबद्दल. 40-50 च्या पुढचे हिरो, हेरॉईन , व्हिलन, थकेले dialogues, थकेला direction, आणि stupid शेवट. Waste ऑफ time.
हो, जामच फालतु आहे. राहुल देव पोलीस. अनुप सोनी writer आणि पलोमी दास की dam आहे .
खूपच irritating आहे. तिचा नवरा जो झालाय तो actor, त्याला तर काहीच येत नाही.
6 episodes झाले बघून फॅमिली मॅन चे.
काय जबरदस्त twist आहे रे...
आता तर माझी उत्सुकता अजूनच वाढलीये.
आणि हो अजून एक..
त्या मनोज ची बायको आहे ..प्रियामणी जी 'His Story 'मध्ये पण आहे,(मला तिकडे पण ती आवडली होती).
तिच्याबद्दल मी नेट वर search केला. अरे यार, ती तर टॉप ची actress आहे South ची.
1 national अवॉर्ड आणि 3 filmfare awards मिळाली आहेत तिला.
मग आता तर ती मला अजूनच आवडायला लागलीये. Decent आहे.👌
priyamani hi vidya balan chi cousin aahe. Purvi khup popular hoti south madhe. Sadhya tamanna, rakul, nayantara top la aahet. Amhi 4 episodes complete kele aajach. Pan hospital madhli golibari baghun gharchyana baghu nakoya asa vatu laglay 😆Originally posted by: iluvusakshi
6 episodes झाले बघून फॅमिली मॅन चे.
काय जबरदस्त twist आहे रे...
आता तर माझी उत्सुकता अजूनच वाढलीये.
आणि हो अजून एक..
त्या मनोज ची बायको आहे ..प्रियामणी जी 'His Story 'मध्ये पण आहे,(मला तिकडे पण ती आवडली होती).
तिच्याबद्दल मी नेट वर search केला. अरे यार, ती तर टॉप ची actress आहे South ची.
1 national अवॉर्ड आणि 3 filmfare awards मिळाली आहेत तिला.
मग आता तर ती मला अजूनच आवडायला लागलीये. Decent आहे.👌
Family man interesting aahe nakkich... Mala avadli.... If u skip the obvious scenes it's a good thriller... Suspense 4 th ka 5 th episode lach open hoto
Finally, झाली बघून 'Family Man'.
चांगली आहे ,पण इतर सिरीयल मध्ये जसा लांब ताणतात ना, तशीच ईकडे पण खेचली आहे.
10 episodes आणि ते ही साधारण 45 to 55 minutes चे..जरा जास्तच होतात.
मला तो chota मुलगा फार आवडला. एकदम sweet आहे.
शरद केळकर पण छान, एकदम cool.
Waiting for june 1st week. 2nd season release होतोय. Plan B काय आहे, आणि श्रीकांत आणि त्याची टीम कसा बिमोड करते हे बघायला आवडेल.
यातली ती एक मुलगी आहे ना , जी new recruit/assistant म्हणून येते श्रीकांत च्या ऑफिस मध्ये, तीला scam 1992 मध्ये lead role मिळला आहे. सुचेता दलाल चा character तिने प्ले केलाय त्यात.
i have tried family man... he pahun chan vatle that they have a female antagonist...really good show...10 episodes of power packed drama...
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
143