Originally posted by: The.Lannister
pan i think hya situation madhe toh (mhanje anya) kharach ghabarlach asnar ahe😆 hero cha zero zalay tyacha. aru bhaav det nahi, sanju piccha sodat nahi🤣jaaye toh jaaye kaha, samjhega kaun yaha, dard bhare dil ki zubaan💔
स्वतःच्या हाताने करून घेतला ना गाढवाने. शेण खायची गरजच काय होती पण?😡
घर आहे, संसार आहे, बायको आहे(थोडीशी old fashioned आहे), पण तरीही...आई,अप्पा आहेत.
सर्व काही छान सुरळीत आहे, मग गरजच काय ही असली थेर करायची?😡
आता तर मला खरच doubt वाटत आहे की रुद्ध संजू शी लग्न करेल की नाही? कारण त्यालाही कळलं आहे आता की ही फक्त नटमोगरी आहे, जेवण बनवता येत नाही, नाती सांभाळता येत नाहीत, self centered आहे. अरु ने मन लावून जो रुद्ध चा संसार सांभाळला तो हिला जमणार नाहीये.
986