Originally posted by: iluvusakshi
Tv च्या ads बाबतीत थोडंसं:-
त्या toilet cleaner च्या ads नेहमी रात्री जेवायच्या वेळीच का दाखवतात?
9 or 9.30pm च्या वेळेस?
हा प्रघात अगदी मी लहान असल्यापासूनचा आहे.
म्हणजे तेव्हा तर फक्त 1st आणि 2nd अशी दोनच channels होते.
Exactly. It is a bit disgusting and many times the toilets seem to be actual toilets that have been used. Dinner time is not a good time to telecast such ads.
1.2k