Originally posted by: iluvusakshi
तिने साडी नेसली होती की गुंडाळली होती?
म्हणजे तिला नक्की झाकायचं होतं की दाखवायचं होतं??
आणि ती त्या सयाजी ला belt ने मारते...
तो सयाजी शिखर धवन सारखा दिसतो.
मिशा एकदम same आहेत.



तरीच मी म्हणतोय ह्याला कुठेय तरी पाहिल्यासारखं वाटतंय
. अरे हा तर शिखर धवन 