आज पासून शुक्रवार पर्यंत नवीन episodes ना...(म्हणजे यांचे रिपीट असे नव्हतेच episodes)..
बघूया अंकिता काय ड्रामा करते....
SHOCKING! Aplha collects only 5cr in 2nd weekend.
Dhamaal 4 emerges a HIT
It’s official, aloo in Tumbbad ❤️
🏏India tour of England, 2026: England vs India, 1st ODI,🏏
आज पासून शुक्रवार पर्यंत नवीन episodes ना...(म्हणजे यांचे रिपीट असे नव्हतेच episodes)..
बघूया अंकिता काय ड्रामा करते....
@lannister, @hydroxy and others - for non-serial talks let's use gappa tappa corner thread. We can discuss Oscars also there.
Originally posted by: iluvusakshi
आज पासून शुक्रवार पर्यंत नवीन episodes ना...(म्हणजे यांचे रिपीट असे नव्हतेच episodes)..
बघूया अंकिता काय ड्रामा करते....
Yes, new episode today. Aru met Ankita and Sanjana spoke with ruddha.
Aiyo..
अंकिता ने साक्ष देऊन केस solve केली.
म्हणजे precap मध्ये असा दाखवला की अभि आणि त्या doctor घरी येतात आणि सांगतात की आमच्यावरचे आरोप मागे घेतले गेले आहेत.
आता परत त्या अंकिता ला अभि च्या आयुष्यात आणू नका म्हणावं, नाहीतर तिने साक्ष देऊन याला वाचवलं म्हणून ती psyco परत सुरू होईल.
आणि ईकडे अनघा आणि अभि मध्ये mu होऊन गडबड होईल.
Yes, Ankita helped resolve the issue and police complaint was withdrawn by the guys. So far there is no misunderstanding between Abhi, Anagha and his in laws. Engagement is rescheduled to sometime this week.
Pre-cap - Gudi-Padva photo op with the family and Sanjana is walking through the gate.
या लोकांनी हा अभि वर हल्ला झाला हा वाला ट्रॅक मधेच घुसवला का?
कारण यांचा गुढीपाडवा आज/उद्या होणार आहे.
Originally posted by: iluvusakshi
या लोकांनी हा अभि वर हल्ला झाला हा वाला ट्रॅक मधेच घुसवला का?
कारण यांचा गुढीपाडवा आज/उद्या होणार आहे.
Ani sahil cha kay zala? To isha la foto dakhavto te?
नाही. म्हणजे पुढे काहीच दाखवलं नाहीये त्याचं.
ते प्रकरण तर मी विसरूनच गेले होते
Are these current episodes being shown are shot prior to lockdown? If not, how is the house location looking exactly the same as earlier house?
10th thread finally!
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
New thread opened. Please post here.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
1.1k