Originally posted by: iluvusakshi
केंद्र आणि राज्य सरकार (किंबहूना) , दोघेही अपयशी ठरले आहेत ही crisis situatiion हाताळायला.
दोघेही राजकारण करण्यात busy होते/आहेत/ आणि राहतील.
Last year एक वेळ याना माहीत नव्हतं, की कशी परिस्थिती handle करायची, पण आताचं काय?
हा याला blame करतोय, तो त्याच्या नावाने शिमगा करतोय.
आमदार/खासदार आपापल्या मतदार संघासाठी oxygen आणत आहेत.
हा सगळा काय प्रकार चालू आहे?
बरं, तुम्ही या लोकांचे दावे आणि प्रतिदावे ऐकले/वाचले असतीलच ना..
हसावे की रडावे सामान्य जनतेने???😢
अगदी खर आहे.खरतर ही लाट येणार याबाबत वॉर्निंग दिलेली होती.
मार्चमध्ये जेव्हा केसेस वाढत होत्या ,त्या वेळी यांना कळल कस नाही.
मुळात निवडणूकांना परवानगी दिलीच कशी,कुंभमेळ्याला परवानगी दिली कुणी?
ही लाट केंद्र ,राज्य सरकारी आणि अर्थातच लोकांचा बेजबाबदारपणा. कारणीभूत आहे
थोडक्यात ह्या लाटेला आपणच आमंत्रण दिल😭😭
1.2k