BTW raju sawant ne hya purvi rkc2, rkc1, jai malhar, gaav gata gajali, srgmp etc serial kelyat. Mhanun zm ne vishes puraskar dila magchya zee awards madhe.Originally posted by: iluvusakshi
मुळातच या दोन्ही सिरीयल(देवमाणुस आणि rkc) चे director आहेत राजू सावंत.
देवमाणुस पण कुठल्याकुठे भरकटत चालली आहे.
Precap मध्ये तर दाखवला की ती acp दिव्या त्या dr चे पाय धरते आणि बोलते की मला तुम्हाला सोडायचं(गमवायचे )नाहीये. आणि अजून बऱ्याच गोष्टी सांगते.
मला सांगा.. ACP लेवल ची बाई हे असा करते का?
Nonsense😡
तुमच्या इथल्या rkc च्या पोस्ट्स वाचून असेच वाटतंय की झी ने राजू सावंत ला free hand दिलाय..
जा राजू जा..जी ले अपनी जिंदगी...काहीही दाखव पण त्याला लॉजिक मात्र असता कामा नये...😆
124