मी तो chyd episode बघायला सुरवात केली. सुरुवातीला बरा वाटला पण ती गायत्री दातार आली अणि पुरती वाट लागली.Originally posted by: iluvusakshi
आणि कहर म्हणजे CHYD च्या या week मध्ये जेव्हा KGTR ची टीम अली होती तेव्हा director आणि writer सांगतो की या lockdown मध्ये आपल्या पोलिसाने खूप चांगला काम केलं, खूप कष्ट घेतले, म्हणून त्यांना एक tribute म्हणून आम्ही ही मालिका करतोय.
काय संबंध ..बोला आता..
अरे, तुमच्या सिरीयल चा विषय काय, तू बोलतो काय😡

1.3k