शेवंतची 2 minutes पाहिलं.
सोहम जरवणाचे दोन डब्बे फेकतो dustbin मध्ये.
कारण त्याला त्या secretary बरोबर lunch ला जायचे असते.
अन्नाची इतकी नासाडी कशाला?
बाहेर काय परिस्थितीआहे, आणि हे लोक काय दाखवत आहेत..
मागे पण एकदा असाच दाखवला होतं.
Ranveer Deepika Confirm Baby No 2
🏏IPL 2026: KKR vs RR, 28th Match, at Eden Gardens🏏
🏏IPL 2026: PBKS vs LSG, 29th Match, at New Chandigarh 🏏
Deepika Ranveer Announce Second Pregnancy
MAIRAs CASE 18.4
MAIRA IN CUSTODY 19.4
Two albums from 2001: which one do you prefer?
Who should be the FL of Gen 5?
Janhvi Kapoor Alcohol Addiction
🏏IPL 2026: GT vs MI, 30th Match, at Ahmedabad
Versatile Legendary Asha Bhosle ji Still alive at India Music Forum :
🏏South Africa Women vs India Women, 2nd T20I, Durban🏏
शेवंतची 2 minutes पाहिलं.
सोहम जरवणाचे दोन डब्बे फेकतो dustbin मध्ये.
कारण त्याला त्या secretary बरोबर lunch ला जायचे असते.
अन्नाची इतकी नासाडी कशाला?
बाहेर काय परिस्थितीआहे, आणि हे लोक काय दाखवत आहेत..
मागे पण एकदा असाच दाखवला होतं.
For those who have missed..
DBK Co. Chya sarve sarva Asawari Raje yanchi historic entry🤥😝😂
Oh wow mi he just pahila 🤣helicopter entry baddal NO COMMENTS
pan ti advertisement OMG 🤣
I was so certain ke aasawari suddha chidel itki third class ad tayar keli mhanun pan nahi...standards are still the same🤪 ani he ajobanna use karna for ad reminds me of MDH masale wale ajoba (though his ad wasnt so terrible ofc!!) even the logo and the name as very similar to MDH🤔
What's app forwarded message-
"थांबवा हे सगळं"
आज 'अग्ग बाई सुनबाईं' चा दुसरा भाग पाहिला. नक्की काय चालले आहे?कथानक कुठे चालले आहे. काय तो बबड्या सारखा आईला घरात सुध्दा मॅम, मॅम करतो . काय तो शुभम् नवीन चाळे काय तर म्हणे श्वास कोंडणे. अरे लहान मुले पण बघतात हो आणि लहान मुलांकडून हे लाच घेणे, देणे, काय चाललंय सगळे?
आसावरीला एवढे मॉडर्न दाखवले आहे तर शुर्भा गरीब गाय? आरे प्रेक्षकांना काय दुधखुळे समजता? एवढा बदल आम्हां प्रेक्षकांच्या पचनी नाही हो पडत!.
बबड्या चांगला झाला होता ना? आता परत बबड्यात अर्थात सोहम् मध्ये कोणाचे भुत संचारले हो!..
अभिजीत राजे उघड्या डोळ्यांनी तुम्ही कसं पाहू शकता हे सगळं?
अरे home work करण्यासाठी ऐवढासा शुभम् मित्राला लाच देतो? अरे, शुर्भा तु तर उडत्या पाखरांचे पंख मोजणारी स्वतःहाच्या मुलांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा हे तुला कळत नाही?
बबड्याची लेडीज ड्रायव्हर बबड्याचा गळ्यात पडते तेही तोडक्या कपड्यात आणि सोसायटीच्या आवारात?
नाही हो सहनशीलता संपली. आरे, आरे हो!ते राहिलंच पन्नास लाखाचा हिशोब कोठेही कागदोपत्री नाही? काय रे देवा? माते! बबड्यावर एवढा अंधविश्वास! हे करूणा करा, दया करा!..
खोटं बोलायला बबड्या शिकवतो आहे शुभमला? शुर्भा कोठेही गेली तुझ्यातली रणरागिनी? अग तु कशी काय गरीब गाय झालीस?
खरच हे करुणा करा आता या अग्ग बाई सुनबाईंला आवरा नाहीतर काही तरी बोधप्रत मालिका प्रेक्षकांच्या भेटीला अवतरवा!...
गुणी कलाकारांच्या कला गुणांचे मातेरे नको हो बस्स!
'सुजानास् जास्त सांगणे न लगे'
©️®️ऊज्वला रवींद्र राहणे
तळटीप --- कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही पण एवढे चांगले कलाकार आहेत त्यांच्या कलागुणांनी बहरलेली मालिका पाहण्यास प्रेक्षक पहिली पसंती देतात हे निश्चित!...
आपण सर्वानी ह्याच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ह्या serial चा खरपूस समाचार veloveli घेतला आहे आत्ता पर्यंत. 👍🏼Originally posted by: iluvusakshi

Originally posted by: mishkil88
आपण सर्वानी ह्याच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ह्या serial चा खरपूस समाचार veloveli घेतला आहे आत्ता पर्यंत. 👍🏼
Tasa houn pan kiti fayda honaar ? karan jari samachaar ghetla tari naveen viewers tar baghayala jatilach utsuktene karan mhantat na "Any publicity is good publicity"
ही सिरीयल अशक्य आहे.
यात काहीच चांगला नाहीये.
की ही आपली चूक आहे की आपण आधीच्या AS बरोबर compare करत आहोत
शुभरा यात एकदम म्हणजे एकदम रदूबाई दाखवलीये.
तिच्याच दोन सणसणीत वाजवा. इतकी कोणी बावळट असते का.
आणि तो सोहम उर्फ अद्वैत, डोक्यात जाऊन पार बाहेर गेला.
शी, याला कोणी actor केला रे, तो एक वेळ director म्हणून चांगला असेल, पण actor म्हणून अजिबात नाही..(जसा विराजस)..eekkss
भयंकर regressive आहे ही सिरीयल
आज परत मी शेवटची 2-5 minutes पहिली.
सोहम येतो रात्री, शुभरा त्याच्यासाठी जेवायला थांबलेली असते, मग हा तिच्यावरर चिडतो ,मग ती रडत बसते.
तो येऊन तसाच झोपतो बेड वर...
आणि ही पुराण काळातल्या बाई प्रमाणे येते आणि त्याचे boot काढते, चश्मा काढते, आणि रडत बसते.
मुळातच ही कोण actress कोण आहे, इतकं उभा चेहरा आहे तिचा आणि त्यात ती puff करते hair style, त्यामुळे ती अजूनच वाकडी तिकडी दिसते.
आणि अद्वैत...parashute hair oil ची संपूर्ण बाटली ओतली आहे का याच्या डोक्यावर?
इतका चपट, चप्पू केला आहे ना याला..
आणि आसा तर काय रे देवा...
अक्खा जगाची मालकीण आहे का ही?
काय तो attitude, मुळातच आपल्याला निजो ला एकदम साधी बघायची सवय आहे इतकी वर्षे. म्हणून ती या अवतारात अजिबात suit होत नाही.
Interview
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
1k