Originally posted by: iluvusakshi
मी फक्त मुक्ता च segment पहिला, पण त्यातही मला अमेय आणि सिध्दार्थ चा सूत्रसंचालन काही आवडला नाही.
आणि बेस्ट actor in a leading role(female) ha kaay prakar ahe?
सरळ सांगा ना की best actress म्हणून..
आणि हो, सगळं english मध्ये कशाला? मराठी awards आहेत ना...मग मराठीत सांगा ना ..की सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री वगैरे...
आपली लोक कधीही सुधारणार नाहीत, हिंदी गण्यावर नाच , परिणीती चोप्रा वगैरे कशाला पाहिजेत?
Pariniti Chopra cannot even understand Marathi, let alone speak it. If you to bring in some bollywood actors, at least bring those who can speak some Marathi. There are few of them in bollywood.
Also best actor went to Dipak Dobriyal who did not even turn up to take his award.
1.2k