सई आणि आदित्य जिंकतील बहुतेक, even though मला ते दोघेही आवडत नाहीत.
इतका थिल्लर, बालिश आणि फालतू ट्रॅक चालू आहे ना तिकडे आता.
मी मागेही एकदा बोलले होते या सिरीयल बद्दल की यांचा कल्पना चांगली आहे, की बाई नसलेल्या एका घरात इतक्या वर्षांनी एक मुलगी येते सुन म्हणून, तर गोंधळ तर उडणारच. पण या theme चं execution अगदीच बालिश आहे.
मला तो आदित्य कायम झोप अपुर्ण झालेला वाटतो. कायम एकदम हळू हळू बोलत असतो.
विराजस ला कोणी केला रे actor... काहीच acting नाहीये त्याला, डोळे बाकी अगदी मृणाल सारखे आहेत. Ditto, same to same.